Address: GPO Road, Hatampura, Ahmednagar - 414001, Near BSNL Office
Phone: +9102412343602, +9102412345001, +9102412345004
Website: http://www.ahmednagar.nic.in/whos-who/
Timings: Monday: 10:00 AM - 6:00 PM
Tuesday: 10:00 AM - 6:00 PM
Wednesday: 10:00 AM - 6:00 PM
Thursday: 10:00 AM - 6:00 PM
Friday: 10:00 AM - 6:00 PM
Saturday: 10:00 AM - 6:00 PM
Sunday: Closed
Tags: Government Organisations
ग्रामपंचायत विभाग नांदूर निंबादैत्य तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेमध्ये एक मतांनी ठराव घेतला असता तरीदेखील सौरभ प्रकल्पाची लाईन गावच्या मुख्य रस्त्यावरून साईट कटार होऊन गेली आहे तरी त्या लाईनचा शाळेतील मुलांना व गावकऱ्यांना धोका आहे तसेच गावामध्ये खडी क्रेशर डांबर प्लांट अशा नैसर्गिक हानी होईल अशा प्रकल्पाला ना हरकत दाखला गावातील लोकांना विचारात घेता ग्रामसेवक देत आहे तरी पुढील काळामध्ये अशा प्रकल्पाला मुळे मोठी आहे होऊ शकते तरी याची सर्वस्वी जबाबदारी आपण घ्यावी