Address: Ahilyanagari, Pipeline Road, Ahmednagar - 414003
Phone: +919503338999
Timings: Monday: 11:00 AM - 5:30 AM
Tuesday: 11:00 AM - 11:00 PM
Wednesday: 11:00 AM - 11:00 PM
Thursday: 11:00 AM - 11:00 PM
Friday: 11:00 AM - 11:00 PM
Saturday: 11:00 AM - 11:00 PM
Sunday: 5:30 AM - 11:00 PM
Tags: Restaurants
नाव मोठं लक्षणं खोटं. पैसे घालवायचे असतील तर इथ जा. चिकन थाळी मध्ये नावापुरते 3 तुकडे देतात वर तेथील वेटर फार उद्धट आहेत. माझा येथील पहिलाच अनुभव होता पण अत्यंत बेकार होता. तेथे जनाऱ्यांनो सावधान परत म्हणू नका पैसे फुकट गेले.मटन पण काच्च होत.